अपेक्षाभंगामुळे होणारं दुःख; निराशा
इतर जण आपण अपेक्षा केली नव्हती अशा प्रकारे वागतात, आपलं मन दुखावतात किंवा आपला विश्वासघात करतात तेव्हा होणारं दुःख
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
१शमु ८:१-६—इस्राएली लोकांनी राजाची मागणी केली तेव्हा शमुवेल संदेष्ट्याला खूप वाईट वाटलं
-
१शमु २०:३०-३४—शौल राजा आपल्या मुलावर, योनाथानवर भडकला तेव्हा योनाथानला खूप वाईट आणि अपमान झाल्यासारखं वाटलं
-
-
सांत्वन देणारी वचनं:
-
हेसुद्धा पाहा: नीत १९:११; फिलि ४:८
-
सांत्वन देणारे बायबल अहवाल:
-
स्तो ५५:१२-१४, १६-१८, २२—जिवाभावाचा मित्र अहिथोफेल याने विश्वासघात केला तेव्हा दावीदने यहोवावर भरवसा ठेवला आणि त्याला सांत्वन मिळालं
-
२ती ४:१६-१८—प्रेषित पौलच्या सुनावणीच्या वेळी लोकांनी त्याची साथ सोडून दिली; पण यहोवाकडून मिळणाऱ्या आशेमुळे आणि सामर्थ्यामुळे त्याला शक्ती मिळाली
-
आपल्या कमतरता आणि पापांमुळे येणारी निराशा
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
स्तो ५१:१-५—यहोवाविरुद्ध केलेल्या पापांमुळे दावीदचं मन त्याला खूप खाऊ लागलं
-
रोम ७:१९-२४—आपल्या पापी प्रवृत्तीविरुद्ध सतत संघर्ष करावा लागत असल्यामुळे प्रेषित पौल खूप निराश झाला
-
-
सांत्वन देणारी वचनं:
-
सांत्वन देणारे बायबल अहवाल:
-
१रा ९:२-५—दावीद राजाने जरी काही गंभीर पापं केली असली तरी, यहोवाने त्याला ‘खरेपणाने चालणारा’ असं म्हणून आठवणीत ठेवलं
-
१ती १:१२-१६—प्रेषित पौलने आधी मोठी पापं केली असली तरी यहोवा आपल्याला दया दाखवेल अशी त्याला खातरी होती
-
निराशेमुळे आपलं कसं नुकसान होऊ शकतं?
निराशेचा सामना करायला यहोवा आपल्याला मदत करेल असा भरवसा आपण का ठेवू शकतो?
स्तो २३:१-६; ११३:६-८; यश ४०:११; ४१:१०, १३; २कर १:३, ४
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
मत्त ११:२८-३०—आपल्या पित्याचं हुबेहुब अनुकरण करणारा येशू खूप प्रेमळ आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला तजेला मिळतो
-
मत्त १२:१५-२१—यशया ४२:१-४ मध्ये निराश झालेल्यांशी प्रेमळपणे वागण्याबद्दल असलेली भविष्यवाणी येशूने पूर्ण केली
-
निराशेवर मात करायला बायबलमधून मदत
पाहा: “सांत्वन”
आपण इतरांना प्रोत्साहन का दिलं पाहिजे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
गण ३२:६-१५—विश्वास नसलेल्या दहा हेरांनी इस्राएली लोकांचा धीर खचवला आणि याचा परिणाम संपूर्ण राष्ट्रालाच भोगावा लागला
-
२इत १५:१-८—यहोवाकडून मिळालेल्या संदेशामुळे आसा राजाला धैर्य मिळालं आणि त्याने देशातून मूर्तिपूजा काढून टाकली
-