आजीआजोबा
उपयोगी बायबल अहवाल:
१रा १५:९-१३—आसा राजा आपल्या आजीबद्दल एक कठीण निर्णय घेऊन धैर्य दाखवतो. यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी तो त्याच्या आजीला अधिकारपदावरून काढून टाकतो
नीत १३:२२—यहोवाला आपल्या जीवनात पहिल्या स्थानी ठेवून आजीआजोबा एक चांगलं उदाहरण मांडू शकतात
२ती १:५; ३:१४, १५—तीमथ्यची आजी लोईस हिने ‘निष्कपट विश्वास’ दाखवल्यामुळे आणि तीमथ्यला लहानपणापासून यहोवाबद्दल शिकवल्यामुळे प्रेषित पौलने तिचं कौतुक केलं