आत्मसंयम
यहोवा आत्मसंयम कसं दाखवतो?
आपल्याला आत्मसंयम दाखवायची गरज केव्हा पडू शकते?
नीत १६:३२; २५:२८; १कर ९:२५, २७
हेसुद्धा पाहा: २ती २:२३-२५; तीत १:७, ८
उपयोगी बायबल अहवाल:
२शमु १६:५-१४—शिमीने दावीद राजाला शिव्याशाप दिल्या आणि त्याचा अनादर केला, तेव्हा दावीदने आत्मसंयम दाखवला
१पेत्र २:२१-२३—प्रेषित पेत्रने म्हटलं, की येशूचा अपमान आणि छळ करण्यात आला तेव्हा त्याने कमालीचा आत्मसंयम दाखवला
आत्मसंयम वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला मदत होईल?
लूक ११:९-१३; गल ५:२२, २३; इफि ४:२३, २४; कल ४:२
उपयोगी बायबल अहवाल:
लूक ११:५-८—आत्मसंयम वाढवण्यासाठी वारंवार देवाकडे मदत मागणं किती महत्त्वाचंय यावर येशूने जोर दिला