खोटं बोलणं
जे दिलेला शब्द पाळत नाहीत त्यांच्याबद्दल यहोवाला कसं वाटतं?
हेसुद्धा पाहा: स्तो १५:४; मत्त ५:३७
उपयोगी बायबल अहवाल:
निर्ग ९:२७, २८, ३४, ३५—फारोने देवाच्या लोकांना जाऊ द्यायचं वचन दिलं, पण नंतर तो मागे फिरला
यहे १७:११-१५, १९, २०—सिद्किया राजाने बाबेलच्या राजासोबत केलेला करार मोडला म्हणून यहोवाने त्याला शिक्षा केली
प्रेका ५:१-१०—हनन्या आणि सप्पीराने असं खोटं सांगितलं, की त्यांनी शेत विकून मिळालेले सगळेच्या सगळे पैसे मंडळीला दिलेत
दुसऱ्यांची बदनामी करणाऱ्यांबद्दल यहोवाला कसं वाटतं?
स्तो १५:१-३; नीत ६:१६-१९; १६:२८; कल ३:९
हेसुद्धा पाहा: नीत ११:१३; १ती ३:११
उपयोगी बायबल अहवाल:
२शमु १६:१-४; १९:२४-३०—विश्वासू मफीबोशेथबद्दल सीबा नावाचा सेवक खोटं बोलला
प्रक १२:९, १०—‘दियाबल’ म्हणजे ‘निंदा करणारा’ सतत देवाच्या सेवकांवर दोष लावतो