व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चांगुलपणा

चांगुलपणा

यहोवा चांगला आहे हे आपल्याला कशावरून कळतं?

स्तो २५:८; ३१:१९; ३यो ११

हेसुद्धा पाहा: यिर्म ३१:१२, १३; जख ९:१६, १७

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • निर्ग ३३:१७-२०; ३४:५-७—यहोवा मोशेला एक दृष्टान्त दाखवतो. त्यात मोशेला यहोवाच्या चांगुलपणाबद्दल आणि इतर सुंदर गुणांबद्दलही कळतं

    • मार्क १०:१७, १८—येशूने सांगितलं की सगळ्या चांगल्या गोष्टी यहोवाकडूनच येतात, कारण तोच चांगुलपणाचा स्रोत आहे. आणि चांगलं काय आहे त्याचे स्तरही तोच ठरवू शकतो

आपण चांगुलपणा का दाखवला पाहिजे?

नीत १२:२; गल ६:१०; १थेस ५:१५

हेसुद्धा पाहा: रोम १५:२, १४; इफि ४:२८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • रोम ५:७—प्रेषित पौलने म्हटलं की नीतिमान असणं महत्त्वाचं असलं, तरी चांगुलपणा त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे