व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चिंता

चिंता

तुम्हाला गरिबी, उपासमार किंवा बेघर होण्याची भीती वाटते का?

नीत १०:१५; १९:७; ३०:८

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • विल ३:१९—यरुशलेमचा नाश झाल्यावर यिर्मया संदेष्टा तिथल्या बऱ्‍याच रहिवाशांसारखा बेघर झाला

    • २कर ८:१, २; ११:२७—मासेदोनियातल्या ख्रिश्‍चनांना भयंकर दारिद्र्‌याचा सामना करावा लागला. प्रेषित पौलला बऱ्‍याचदा उपाशी राहावं लागलं, त्याच्याकडे कमी कपडे होते आणि कित्येकदा तर त्याला राहायला जागाही नव्हती

  • सांत्वन देणारी वचनं:

आपल्याला कोणीच मित्र नाही, आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही किंवा आपण एकटे पडू अशी भीती तुम्हाला वाटते का?

ईयो १९:१९; उप ४:१०, १२

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १रा १८:२२; १९:९, १०—एलीया संदेष्ट्याला वाटलं की यहोवाच्या सेवकांपैकी तो एकटाच उरलाय

    • यिर्म १५:१६-२१—मौजमजा करणारे लोक यिर्मया संदेष्ट्याच्या संदेशाकडे दुर्लक्ष करत होते; त्यांच्यामध्ये त्याला एकटं पडल्यासारखं वाटलं

  • सांत्वन देणारी वचनं:

  • सांत्वन देणारे बायबल अहवाल:

    • १रा १९:१-१९—यहोवाने एलीयाला खायला-प्यायला दिलं, त्याच्या चिंता ऐकून घेतल्या. तसंच, त्याला मदत करायची आपल्याकडे अफाट शक्‍ती आहे हे दाखवून त्याला प्रोत्साहन दिलं

    • योह १६:३२, ३३—येशूला माहीत होतं की त्याचे मित्र त्याला सोडून जातील पण तो घाबरला नाही. कारण यहोवा नेहमी त्याच्यासोबत असेल हे त्याला माहीत होतं