देखरेख करणारे
मंडळीत वडील म्हणून सेवा करण्यासाठी एका भावाने कोणत्या पात्रता पुरेशा प्रमाणात पूर्ण केल्या पाहिजेत?
आणखी कोणत्या गोष्टींच्या बाबतीत मंडळीतल्या वडिलांनी चांगलं उदाहरण मांडलं पाहिजे?
मत्त २८:१९, २०; गल ५:२२, २३; ६:१; इफि ५:२८; ६:४; १ती ४:१५; २ती १:१४; तीत २:१२, १४; इब्री १०:२४, २५; १पेत्र ३:१३
मंडळीत सहायक सेवक म्हणून काम करण्यासाठी एका भावाने कोणत्या पात्रता पुरेशा प्रमाणात पूर्ण केल्या पाहिजेत?
मंडळीत देखरेख करणाऱ्यांची नेमणूक पवित्र शक्तीने होते असं आपण का म्हणू शकतो?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
प्रेका १३:२-५; १४:२३—पौल आणि बर्णबाने वेगवेगळ्या मंडळ्यांमध्ये देखरेख करणाऱ्यांची नेमणूक केली. विभागीय पर्यवेक्षकसुद्धा आज असंच करतात. ते पवित्र शक्तीसाठी प्रार्थना करतात आणि मंडळीत देखरेख करणाऱ्यांना नेमण्याआधी बायबलमध्ये त्यांच्यासाठी कोणत्या पात्रता आहेत याचं काळजीपूर्वक परीक्षण करतात
-
तीत १:१, ५—तीतने बऱ्याच मंडळ्यांना भेट दिली आणि तिथे वडिलांना नियुक्त केलं
-
ख्रिस्ती मंडळी कोणाची आहे आणि तिच्यासाठी कोणती किंमत देण्यात आली आहे?
बायबलमध्ये देखरेख करणाऱ्यांना इतरांची सेवा करणारे, दास किंवा सेवक का म्हटलंय?
देखरेख करणाऱ्यांनी नम्र का राहिलं पाहिजे?
फिलि १:१; २:५-८; १थेस २:६-८; १पेत्र ५:१-३, ५, ६
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
प्रेका २०:१७, ३१-३८—प्रेषित पौलने इफिसमधल्या वडिलांना याची आठवण करून दिली की त्याने त्यांच्यासाठी किती मेहनत घेतली. आणि त्याने दाखवलेल्या या प्रेमाबद्दल त्यांनी त्याचे आभार व्यक्त केले
-
‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाकडून’ मिळणाऱ्या मार्गदर्शनाबद्दल देखरेख करणारे भाऊ कसा दृष्टिकोन ठेवतात?
मत्त २४:४५, ४६; प्रेका १५:२, ६; १६:४, ५; इब्री १३:७, १७
हेसुद्धा पाहा: प्रेका २:४२; ८:१४, १५
इतरांना सगळ्यात चांगल्या प्रकारे शिकवण्यासाठी मंडळीतल्या वडिलांनी काय केलं पाहिजे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
नहे ५:१४-१६—राज्यपाल नहेम्याला देवाबद्दल गाढ आदर असल्यामुळे त्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर केला नाही. इतकंच काय तर ज्या गोष्टी मिळवण्याचा त्याला हक्क होता त्याही त्याने घेतल्या नाहीत
-
योह १३:१२-१५—येशूने स्वतःच्या उदाहरणातून त्याच्या शिष्यांना नम्रतेचा धडा शिकवला
-
एका ख्रिस्ती मेंढपाळाला मंडळीतल्या प्रत्येकाची काळजी आहे हे तो कसं दाखवू शकतो?
एखाद्याचं देवासोबतचं नातं कमजोर झालं असेल तर मंडळीतले वडील त्याला कशी मदत करू शकतात?
शिकवण्याच्या बाबतीत मंडळीतल्या वडिलांची काय जबाबदारी आहे?
१ती १:३-७; २ती २:१६-१८; तीत १:९
हेसुद्धा पाहा: २कर ११:२-४
मंडळी नैतिक रितीने शुद्ध ठेवण्याच्या बाबतीत वडिलांनी काळजी का घेतली पाहिजे?
१कर ५:१-५, १२, १३; याक ३:१७; यहू ३, ४; प्रक २:१८, २०
हेसुद्धा पाहा: १ती ५:१, २, २२
मंडळीतल्या वडिलांनी कोणाला प्रशिक्षण दिलं पाहिजे?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
मत्त १०:५-२०—आपल्या १२ प्रेषितांना प्रचाराला पाठवण्याआधी येशूने त्यांना प्रशिक्षण दिलं
-
लूक १०:१-११—आपल्या ७० शिष्यांना प्रचाराला पाठवण्याआधी येशूने त्यांना काही विशिष्ट सूचना दिल्या
-
मंडळीतल्या वडिलांना आपल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी मदत कशी मिळू शकते?
हेसुद्धा पाहा: नीत ३:५, ६
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
१रा ३:९-१२—यहोवाच्या लोकांचा न्यायनिवाडा करता यावा म्हणून शलमोन राजाने यहोवाकडे समजशक्ती मागितली
-
२इत १९:४-७—यहोशाफाट राजाने यहूदाच्या शहरांमध्ये न्यायाधीश नेमले. आणि ही महत्त्वाची जबाबदारी पूर्ण करताना यहोवा त्यांच्यासोबत असेल याची त्यांना आठवण करून दिली
-
मंडळीतल्या भाऊबहिणींनी विश्वासूपणे देखरेख करणाऱ्यांशी कसं वागलं पाहिजे?
१थेस ५:१२, १३; १ती ५:१७; इब्री १३:७, १७
हेसुद्धा पाहा: इफि ४:८, ११, १२
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
प्रेका २०:३७—इफिसमधले वडील प्रेषित पौलला त्यांचं प्रेम दाखवायला कचरले नाही
-
प्रेका २८:१४-१६—प्रेषित पौल रोमला प्रवास करत असताना त्या शहरातले काही बांधव जवळपास ६५ किलोमीटरचा प्रवास करून अप्पियाच्या बाजारपेठेत आले. त्यामुळे पौलला खूप प्रोत्साहन मिळालं
-