भीती
अयोग्य भीती; भय
उपयोगी बायबल अहवाल:
निर्ग ३२:१-४, २१-२४—अहरोनने लोकांच्या भीतीमुळे सोन्याच्या वासराची एक मूर्ती बनवली
मार्क १४:५०, ६६-७२—येशूला अटक करण्यात आली तेव्हा लोकांच्या भीतीमुळे सगळे प्रेषित त्याला सोडून पळून गेले; आणि नंतर पेत्र तर इतका घाबरला होता, की त्याने येशूला नाकारलं
सांत्वन देणारी वचन:
हेसुद्धा पाहा: प्रक २:१०
सांत्वन देणारी वचन:
२इत २०:१-१७, २२-२४—यहोशाफाट राजा आणि त्याचे लोक एका मोठ्या आणि शक्तिशाली सैन्याला घाबरले, पण यहोवाने आपल्या लोकांना धीर दिला आणि त्यांना वाचवलं
लूक १२:४-१२—शिष्यांनी माणसांना का घाबरू नये किंवा सरकारी अधिकाऱ्यांपुढे आपल्या विश्वासाच्या बाजूने बोलायला का भिऊ नये हे येशूने त्यांना शिकवलं