युद्ध
आपल्या काळात बरेच युद्धं होतील याची आपण अपेक्षा का करू शकतो?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
दान ११:४०—दानीएल संदेष्ट्याने दृष्टान्तात पाहिलं, की शेवटच्या दिवसांमध्ये दोन शक्तिशाली शत्रू राष्ट्रं सतत एकमेकांशी लढत राहतील
-
प्रक ६:१-४—प्रेषित योहानने एका दृष्टान्तात, युद्धाला सूचित करणारा अग्नीच्या रंगाचा घोडा पाहिला; आणि त्यावर बसलेल्या स्वाराला “पृथ्वीवरून शांती काढून घेण्याचा” अधिकार देण्यात आला होता
-
मानव करत असलेल्या युद्धांबद्दल यहोवा लवकरच काय करेल?
आपण राष्ट्रांच्या युद्धांमध्ये भाग का घेत नाही?
हेसुद्धा पाहा: “सरकारं—ख्रिस्ती निष्पक्ष राहतात”
यहोवा आणि येशू कोणतं युद्ध लढत आहेत?
खरे ख्रिस्ती कोणत्या एकाच युद्धात भाग घेतात?
भांडणतंटे किंवा सूड घेणं यांसारखी युद्धाला बढावा देणारी वृत्ती आपण मंडळीमध्ये कशी टाळू शकतो?