शिस्त
शिकवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी बायबल सगळ्यात चांगला स्रोत का आहे?
आपल्या सगळ्यांनाच मार्गदर्शनाची आणि सुधारणुकीची गरज का आहे?
हेसुद्धा पाहा: यिर्म १७:९
यहोवा आपल्याला शिस्त लावतो त्यावरून काय दिसून येतं?
हेसुद्धा पाहा: अनु ८:५; नीत १३:२४; प्रक ३:१९
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
२शमु १२:९-१३; १रा १५:५; प्रेका १३:२२—दावीद राजाने खूप गंभीर पापं केली असली, तरी यहोवाने त्याला प्रेमाने शिस्त लावली आणि माफ केलं
-
योन १:१-४, १५-१७; ३:१-३—आपली नेमणूक पूर्ण करण्यापासून पळ काढणाऱ्या योना संदेष्ट्याची चूक यहोवाने सुधारली; पण नंतर त्याला आपली नेमणूक पूर्ण करायची संधीही दिली
-
देव आपलं ताडन करतो तेव्हा ते स्वीकारणं सुज्ञपणाचं का आहे?
नीत ९:८; १२:१; १७:१०; इब्री १२:५, ६
हेसुद्धा पाहा: २इत ३६:१५, १६
जे देवाकडून मिळणारं ताडन स्वीकारत नाहीत त्यांना कोणते परिणाम भोगावे लागू शकतात?
नीत १:२४-२६; १३:१८; १५:३२; २९:१
हेसुद्धा पाहा: यिर्म ७:२७, २८, ३२-३४
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
यिर्म ५:३-७—यहोवाच्या लोकांनी त्याचं ऐकलं नाही आणि स्वतःमध्ये बदल केला नाही; त्यामुळे त्याने त्यांना आणखी कडक शिस्त लावली
-
सफ ३:१-८—यरुशलेमच्या लोकांनी यहोवाची शिस्त स्वीकारली नाही तेव्हा त्यांच्यावर संकट ओढवलं
-
यहोवा लावत असलेली शिस्त स्वीकारल्यामुळे कोणते फायदे होतात?
नीत ४:१३; १कर ११:३२; तीत १:१३; इब्री १२:१०, ११
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
अनु ३०:१-६—मोशे संदेष्ट्याने लोकांना सांगितलं, की त्यांनी जर यहोवाचं ऐकलं तर त्यांना आशीर्वाद मिळतील
-
२इत ७:१३, १४—लोकांनी देवाचं ऐकलं तर त्यांना कोणते आशीर्वाद मिळतील हे शलमोन राजाने सांगितलं
-
दुसऱ्यांना सुधारण्यात येतं तेव्हा आपणही त्यातून शिकणं का गरजेचं आहे?
एखाद्याला कडक शिस्त लावली जाते तेव्हा आपण आनंदी का होऊ नये?
देवाकडून मिळणाऱ्या सल्ल्यातून आणि शिस्तीतून फायदा होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
हेसुद्धा पाहा: अनु १७:१८, १९; स्तो ११९:९७
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
१इत २२:११-१३—दावीद राजाने आपल्या मुलाला, शलमोनला सांगितलं, की जोपर्यंत तो यहोवाच्या मार्गदर्शनाचं काळजीपूर्वक पालन करत राहील तोपर्यंत यहोवा त्याला आशीर्वाद देत राहील
-
स्तो १:१-६—जे यहोवाचं नियमशास्त्र वाचतात आणि त्यावर मनन करतात त्यांना तो आशीर्वाद द्यायचं वचन देतो
-
प्रेमळ आईवडील आपल्या मुलांना शिस्त का लावतात?
पाहा: “आईवडील”
आईवडील शिस्त लावतात तेव्हा मुलांनी त्याबद्दल कसा विचार केला पाहिजे?
पाहा: “कुटुंब—मुलं आणि मुली”