व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

समजूतदारपणा

समजूतदारपणा

ख्रिश्‍चनांनी समजूतदार का असलं पाहिजे?

फिलि ४:५; तीत ३:२; याक ३:१७

हेसुद्धा पाहा: १ती ३:२, ३

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प १८:२३-३३—यहोवाने अब्राहामला सदोम आणि गमोराच्या नाशाबद्दल प्रश्‍न विचारू दिले आणि असं करून समजूतदारपणा दाखवला

    • उत्प १९:१६-२२, ३०—लोटने जेव्हा यहोवाला विचारलं, की ‘मी डोंगरांकडे पळून जाण्याऐवजी सोअर नगरात जाऊ शकतो का?’ तेव्हा यहोवाने त्याची विनंती मान्य करून समजूतदारपणा दाखवला

    • मत्त १५:२१-२८—फेनिकेच्या स्त्रीने खूप मोठा विश्‍वास दाखवल्यामुळे येशूने तिची विनंती मान्य करून समजूतदारपणा दाखवला