समाधान
नीत ३०:८, ९; १ती ६:६-८; इब्री १३:५
हेसुद्धा पाहा: मत्त ६:११, १९-२१, २४-३३; प्रेका २०:३५; फिलि ४:११-१३
उपयोगी बायबल अहवाल:
१रा १७:८-१६—यहोवाने चमत्कार करून सारफथच्या विधवेला रोज लागेल तितकंच अन्न पुरवलं; यावरून आपल्याला शिकायला मिळतं की आपण समाधानी राहिलं पाहिजे