२०२२ सालची गोळाबेरीज
यहोवाच्या साक्षीदारांची शाखा कार्यालये: ८६
देश: २३९
मंडळ्या: १,१७,९६०
जगभरात स्मारकविधीची उपस्थिती: १,९७,२१,६७२
स्मारक प्रतिकांचं सेवन करणारे: २१,१५०
प्रचारकांचा उच्चांक a: ८६,९९,०४८
प्रत्येक महिन्यात सरासरी प्रचारक ८५,१४,९८३
२०२१ च्या तुलनेत वाढ: ०.४
बाप्तिस्मा घेणारे b: १,४५,५५२
पत्येक महिन्यात सरासरी पायनियर c: १४,८९,२५२
प्रत्येक महिन्यात सरासरी साहाय्यक पायनियर: ३,८१,३१०
प्रचारकार्यात घालवलेले एकूण तास: १,५०,१७,९७,७०३
प्रत्येक महिन्यात सरासरी बायबल अभ्यास d: ५६,६६,९९६
२०२२ सालच्या सेवा वर्षादरम्यान e यहोवाच्या साक्षीदारांनी खास पायनियर, मिशनरी आणि विभागीय पर्यवेक्षकांच्या गरजा भागवण्यासाठी (२४ कोटी २० लाख डॉलर्स) १९ अब्ज ९३ कोटी २० लाखांहून जास्त रूपये खर्च केले. जगभरातल्या शाखा कार्यालयांमध्ये एकूण २१,६२९ जण खास पूर्णवेळची सेवा करत आहेत. हे सर्व सेवक यहोवाच्या साक्षीदारांच्या खास पूर्ण वेळेच्या सेवकांसाठी असलेल्या जागतिक व्यवस्थेचे सभासद आहेत.
a देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश सांगणाऱ्या किंवा त्याचा प्रचार करणाऱ्या व्यक्तीला प्रचारक म्हटलं आहे. (मत्तय २४:१४) जगभरात किती प्रचारक आहेत याची मोजणी कशी केली जाते हे जाणून घेण्यासाठी jw.org/hi वर “पूरी दुनिया में कितने यहोवा के साक्षी हैं?” हा लेख पाहा.
b एका व्यक्तीला बाप्तिस्मा घेऊन यहोवाचा साक्षीदार बनायचं असेल तर तिने कोणती पावलं उचलली पाहिजेत, याबद्दल जाणून घेण्यासाठी jw.org/hi वर “मैं यहोवा का साक्षी कैसे बन सकता हूँ?” हा लेख पाहा.
c पायनियर म्हणजे बाप्तिस्मा घेतलेली एक अशी व्यक्ती जिचं मंडळीत चांगलं नाव असतं आणि ती स्वेच्छेने प्रत्येक महिन्याला प्रचारात विशिष्ट तास घालवते.
d जास्त माहितीसाठी jw.org/mr वर “यहोवाच्या साक्षीदारांसोबत केला जाणारा बायबल अभ्यास कसा असतो?” हा लेख पाहा.
e २०२२ सेवा वर्षाचा कालावधी १ सप्टेंबर, २०२१ पासून ३१ ऑगस्ट, २०२२ पर्यंत आहे.