व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल समजण्यासाठी मदत

बायबल समजण्यासाठी मदत

बायबल समजण्यासाठी मदत

बायबलमध्ये तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे.

• जीवनाच्या उद्देशाविषयी निर्माणकर्ता काय म्हणतो ते त्यात सांगितले आहे.

• आता जीवनातील समस्यांना यशस्वीरीत्या तोंड कसे द्यायचे त्यावर ते उत्तम सल्ला देते.

• देवाच्या न्यायासनासमोर उभे असताना, स्वीकारले जाण्यासाठी काय करण्याची आवश्‍यकता आहे हे, ते सांगते.

संपूर्ण जगभरात ५०,००,००० पेक्षा अधिक बायबल अभ्यास नियमितरीत्या संचालित केले जातात.

तुमच्या परिस्थितीनुसार व्यवस्था केली जाते. विनामूल्य.

तुमच्या जवळपास असलेल्या पत्त्यावर तुमची विनंती पाठवा किंवा तुमच्या भागात राहणाऱ्‍या कोणत्याही यहोवाच्या साक्षीदारांना विचारा.