भाग ३—तुमच्या स्वरूपाकडे एक नजर
भाग ३
तुमच्या स्वरूपाकडे एक नजर
सौंदर्य फक्त उथळ असते असे म्हणतात. तरीपण, रूपवान युवक फायद्यात असतात असे का आहे बरे? तसेच, एखाद्या युवकाने त्याच्या अथवा तिच्या समवयस्कांप्रमाणे वेशभूषा करण्याच्या व दिसण्याच्या दबावाला कसे तोंड द्यावे?
पुढील काही पाने, तुम्ही दररोज सकाळी जो चेहरा आरशात पाहता त्याकडे नवीन आणि वास्तव दृष्टिकोनातून पाहण्याची मदत करण्यास लिहिली आहेत.