भाग ४—मला असे का वाटते?
भाग ४
मला असे का वाटते?
एकलकोंडे, खिन्न, उदास, निराश—बहुतेकवेळा तुम्हाला असेच वाटते का? निश्चितच नाही! बहुतांश युवकांप्रमाणे तुम्हाला स्वतःबद्दल चांगलेच वाटत असेल. तरीही, अधूनमधून आपल्यातील सर्वोत्तम व्यक्तींच्या वाट्याला देखील नकारात्मक भावना येतात. तुम्ही स्वतःला आणखी उत्तमरित्या कसे समजू शकता व अशा भावनांना कशाप्रकारे तोंड देऊ शकता हे पुढे वाचून पाहा.