व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ६—लैंगिक संबंध आणि नीतिमूल्ये

भाग ६—लैंगिक संबंध आणि नीतिमूल्ये

भाग ६

लैंगिक संबंध आणि नीतिमूल्ये

निःसंशये अनेक युवक पुस्तकाच्या या भागाकडे पहिले वळतील. का? कारण लैंगिक संबंध आणि नीतिमूल्ये या विषयाखेरीज इतर कोणत्याच विषयामुळे इतके प्रश्‍न आणि इतकी वादग्रस्तता—आणि गोंधळ निर्माण होत नाही. तथापि, नीतिमूल्यांमध्ये फक्‍त लैंगिक वर्तनच समाविष्ट नाही. उदाहरणार्थ, खोटे बोलणाऱ्‍या किंवा कॉपी करणाऱ्‍या युवकाला तुम्ही नीतिमान म्हणू शकाल का? किंवा काही ठराविक परिस्थितींमध्ये अप्रामाणिकता खपवली जाण्यासारखी आहे का? सुदैवाने, नैतिकतेच्या या प्रश्‍नांवर बायबल आपल्याला सडेतोड व व्यावहारिक मार्गदर्शन पुरवते.