व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ७—संकेतभेटी, प्रेम आणि विरुद्धलिंगी व्यक्‍ती

भाग ७—संकेतभेटी, प्रेम आणि विरुद्धलिंगी व्यक्‍ती

भाग ७

संकेतभेटी, प्रेम आणि विरुद्धलिंगी व्यक्‍ती

तुमचे लक्ष आता विरुद्धलिंगी व्यक्‍तीवर पडू लागले आहे—कदाचित कोणी एक विशिष्ट व्यक्‍ती तुमच्या नजरेत भरत असावी. तुम्ही, नवीन भावना आणि संवेदनांनी उन्मादित होता. पण तुम्हाला नेमके काय जाणवत असते? हे चिरकाल टिकणारे प्रेम आहे की आणखी दुसरे काही आहे? अशा भावना उसळतात तेव्हा तुम्ही काय करावे? आता, प्रणयाबाबतच्या तुमच्या प्रश्‍नांची काही सुज्ञ उत्तरे आपण परीक्षण करून पाहू या.