व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ८—अंमली पदार्थ आणि मद्याचा पाश

भाग ८—अंमली पदार्थ आणि मद्याचा पाश

भाग ८

अंमली पदार्थ आणि मद्याचा पाश

गांजा, कोकेन, क्रॅक, बूझ. या गोष्टी रॉक संगीताप्रमाणेच काही किशोरवयीनांच्या जीवनाचा भाग बनल्या आहेत. पण तुमचे समवयस्क तुम्हाला काहीही सांगत असले, तरी अंमली पदार्थ आणि मद्याचा पाश घातक आहे. इतके युवक यात का गुरफटले आहेत? तसेच स्वतः त्यात न गुंतण्यासाठी तुम्ही काय करू शकता?