व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या कुटुंबाकरता इतर साधने

तुमच्या कुटुंबाकरता इतर साधने

तुमच्या कुटुंबाकरता इतर साधने

तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी इतर मौल्यवान साधने हवी आहेत का? पुढील पानावरील वॉचटावरच्या उचित पत्त्यावर लिहून तुम्ही खालीलपैकी कोणतेही एक किंवा सर्व साधन/साधने मिळवू शकता.

• पवित्र शास्त्रातील गोष्टींचे माझे पुस्तक या मोठ्या पानी (जवळजवळ ७”×९”) खंडात पवित्र शास्त्रातून घेतलेले ११६ अहवाल आहेत. ते ऐतिहासिक घटनांच्या क्रमानुसार दिले आहेत. हे पुस्तक विशेषकरून लहान मुलांकरता बनवलेले आहे. वाचायला न येणारी अगदी लहान मुले देखील या पुस्तकाच्या १२५ पेक्षा अधिक चित्रांद्वारे लाभ मिळवू शकतात. पिवळट सोनेरी मुखपृष्ठ, उठावदार अक्षरातील लाल शिर्षक, २५६ पानी, मोठी अक्षर छपाई, उत्तम दर्जाचा कागद. ते ४०.०० रुपयांना उपलब्ध आहे.

• थोर शिक्षकाचे ऐका. हे पुस्तक देखील तरुण मुलांकरता बनवलेले आहे. ते अशा शिकवण्याच्या पद्धतींचा उपयोग करते जे मुलांना व पालकांना एकत्र आणते व शिकणे अधिक आनंददायक बनवते. या पुस्तकाचा मुख्य हेतू म्हणजे, मुलांना पवित्र शास्त्राच्या उच्च नैतिक दर्जांबद्दल शिकवण देणे होय. राहणीमानाच्या योग्य तत्त्वांची शिकवण आपल्या मुलांना देऊन, तुम्ही त्यांना सध्याच्या दिवसातील समस्यांचा सामना करण्यास मदत कराल. सुरेखपणे चित्रांनी स्पष्टीकरण दिलेले, मोठ्या अक्षराचे, सहजपणे समजण्याजोगे शब्दप्रयोग, पुठ्ठाबांधणीचे पुस्तक, लहान आकाराचे, १९२ पानी. ते १२.०० रुपयांना उपलब्ध आहे.