“ज्या गोष्टी शिकला . . . त्या धरुन राहा”
“ज्या गोष्टी शिकला . . . त्या धरुन राहा”
प्रेषित पौलाने तरुण तीमथ्याला हेच लिहिले होते. (२ तीमथ्य ३:१४) या पुस्तकाचे वाचन केल्यावर तुम्हाला हे दिसलेच असेल की, देवावर प्रीती करणाऱ्यांसाठी केवढ्या उत्तम गोष्टी त्याने राखून ठेवल्या आहेत. तथापि, तुम्ही आता आध्यात्मिक मार्गात प्रगति केली पाहिजे. तुम्हाला यासंबंधाने मदत देण्यात यहोवाच्या साक्षीदारांना आनंदच वाटेल. खाली देण्यात आलेल्या पत्त्यांपैकी तुम्ही रहात आहात त्या देशातील संस्थेच्या पत्त्यावर पत्र पाठवा आणि कोणी यहोवाच्या साक्षीदारांनी तुमच्या घरी येऊन नियमितरित्या मोफत पवित्र शास्त्राचा अभ्यास करावा अशी विचारणा करा. तुमची इच्छा आहे तर या पुस्तकाच्या आणखी प्रती प्रत्येकी रु. २० या दराने टपालाने पाठविल्या जातील. (किंमती बदलण्याधीन आहेत व टपाल खर्च वेगळा.) कृपया आपली मागणी वॉचटावर संस्थेला खाली दिलेल्या पत्त्यातील एकावर कळवावी.