देवाकडून आनंदाची बातमी!

देवाकडून असलेली आनंदाची बातमी काय आहे? आपण त्यावर विश्‍वास का ठेवू शकतो? बायबलवर सहसा विचारल्या जाणाऱ्‍या काही प्रश्‍नाची उत्तरं या माहितीपत्रकात दिली आहेत.

या माहितीपत्रकाचा वापर कसा कराल?

हे माहितीपत्रक तुम्हाला थेट देवाच्या वचनातून शिकायला मदत करेल. तुम्ही तुमच्या बायबलमध्ये वचनं कशी शोधू शकता ते पाहा.

LESSON १

ही आनंदाची बातमी काय आहे?

देवाकडून असलेली बातमी काय आहे, तिच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं का आहे आणि तुम्ही काय केलं पाहिजे हे जाणून घ्या.

LESSON २

देव कोण आहे?

देवाचं नाव काय आहे आणि त्याला आपली काळजी आहे का?

LESSON ३

या आनंदाच्या बातमीवर आपण का विश्‍वास ठेवू शकतो?

बायबलमधली माहिती खरी आहे हे आपण कशावरून म्हणू शकतो?

LESSON ४

येशू ख्रिस्त कोण आहे?

येशू का मेला, खंडणी काय आहे आणि आज येशू काय करत आहे हे जाणून घ्या.

LESSON ५

पृथ्वीसाठी देवाचा काय संकल्प आहे?

देवाने पृथ्वी का बनवली, दुःखांचा अंत कधी होईल, तसंच पृथ्वी आणि तिच्यावर राहणाऱ्‍या लोकांचं काय भविष्य असेल हे बायबलमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

LESSON ६

मेलेल्या लोकांसाठी काय आशा आहे?

माणूस मरतो तेव्हा त्याचं काय होतं? मेलेल्या प्रिय व्यक्‍तींना आपण पुन्हा कधी पाहू शकतो का?

LESSON ७

देवाचं राज्य काय आहे?

देवाच्या राज्याचा राजा कोण आहे आणि देवाचं राज्य आज काय करत आहे आणि भविष्यात काय करेल?

LESSON ८

देवाने वाईट गोष्टी आणि दुःख का राहू दिलं?

वाईट गोष्टींची सुरुवात कशी झाली आणि देवाने त्या आजपर्यंत का राहू दिल्या आहेत? दुःखाचा कधी अंत होईल का?

LESSON ९

तुमचं कुटुंब आनंदी असावं म्हणून तुम्ही काय करू शकता?

यहोवा आनंदी देव आहे आणि कुटुंबांनी आनंदी असावं अशी त्याची इच्छा आहे. बायबलमध्ये पती, पत्नी, आईवडील आणि मुलांसाठी कोणता व्यावहारिक सल्ला दिला आहे हे जाणून घ्या.

LESSON १०

तुम्हाला खरी उपासना कशी ओळखता येईल?

फक्‍त एकच खरा धर्म आहे का? खऱ्‍या उपासकांची ओळख करून देणाऱ्‍या पाच गोष्टींचा विचार करा.

LESSON ११

बायबलमधल्या तत्त्वांमुळे आपल्याला कसा फायदा होतो?

आपल्याला मार्गदर्शनाची गरज का आहे आणि बायबलमधली कोणती दोन तत्त्वं सगळ्यात महत्त्वाची आहेत, हे येशूने आपल्याला सांगितलं.

LESSON १२

तुम्ही देवासोबत एक जवळचं नातं कसं जोडू शकता?

देव आपल्या प्रार्थना ऐकतो का, आपल्या प्रार्थना कशा असल्या पाहिजेत आणि देवासोबत एक जवळचं नातं जोडण्यासाठी आपण आणखी काय केलं पाहिजे, हे जाणून घ्या.

LESSON १३

धर्मांबद्दल कोणती आनंदाची बातमी आहे?

जगातले सर्व लोक एकाच खऱ्‍या देवाची उपासना करतील अशी वेळ कधी येईल का?

LESSON १४

देवाचे लोक संघटित का आहेत?

खऱ्‍या ख्रिश्‍चनांना का आणि कसं संघटित करण्यात आलं आहे हे बायबल आपल्याला सांगतं.

LESSON १५

तुम्ही यहोवाबद्दल का शिकत राहिलं पाहिजे?

देवाबद्दल आणि त्याच्या वचनाबद्दल तुम्ही जे शिकून घेत आहात त्यामुळे दुसऱ्‍यांना कसा फायदा होईल? तुम्ही देवासोबत कशा प्रकारचं नातं जोडू शकाल?