देवाच्या वचनाची प्रस्तावना

देवाच्या वचनाची प्रस्तावना

बायबलमध्ये २० महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरं काय दिली आहेत ते पाहा.

देव कोण आहे?

देव एक गूढ शक्‍ती किंवा निराकार शक्‍ती आहे, असं अनेक धर्मांत शिकवलं जातं. पण बायबलमध्ये असं शिकवलं आहे, की तो जिवंत व खरा आहे.

तुम्ही देवाबद्दलची माहिती कशी मिळवू शकता?

नुसतं बायबल वाचणं पुरेसं आहे का?

बायबल कोणी लिहिले?

बायबलमध्ये माणसाच्या बुद्धीबद्दल सांगितलं आहे की आणखी कशाबद्दल?

बायबलमध्ये पृथ्वीबद्दल जे सांगितले आहे ते अचूक आहे का?

बायबल हे देवाचं पुस्तक आहे तर वैज्ञानिक गोष्टींबद्दल त्यात सांगितलेल्या गोष्टी अचूक असल्या पाहिजेत.

बायबलमध्ये नेमके काय सांगण्यात आले आहे?

बायबलच्या एकूण विषयाचे सार देणारी दहा वचने.

बायबलमध्ये मशीहाबद्दल कोणत्या भविष्यवाण्या करण्यात आल्या होत्या?

येशूच्या बाबतीत पूर्ण झालेल्या अनेक भविष्यवाण्यांवर त्याचा काहीही ताबा नव्हता.

बायबलमध्ये आपल्या दिवसांबद्दल काय सांगण्यात आले आहे?

युद्ध, दुष्काळ, अधार्मिकता आणि नैतिक ऱ्‍हास यांत झालेली वाढ कशाला चित्रित करते?

मानवांना सहन करावे लागत असलेले दुःख देवामुळे आहे का?

आपल्यावर दुःख आणून देव आपली परीक्षा घेत आहे का?

मानवांना दुःख का सहन करावे लागते?

मानवांना सहन करावं लागत असलेलं दुःख देवामुळं नाही तर मग कुणामुळं आहे?

बायबलमध्ये भविष्याबद्दल काय सांगण्यात आले आहे?

बायबलमध्ये दिलेल्या आशेबद्दल वाचून तुम्हाला आश्‍चर्य वाटेल.

एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा काय होते?

मृत्यू म्हणजे पुढच्या जीवनाची सुरवात आहे का?

काम करण्याबद्दल बायबलमध्ये काय सांगण्यात आले आहे?

पुष्कळ लोकांना काम करणं जिवावर येतं. आपल्याला काम करावं लागणार नाही, असा दिवस कधी येईल, असं त्यांना वाटतं. पण देवाचा काय उद्देश आहे?

पैशाचा योग्य वापर कसा करावा?

पैशाला आपल्यावर नियंत्रण करू न देता आपण त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवू शकतो त्याबद्दल बायबलमध्ये दिलेल्या उत्तम सल्ल्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

तुम्ही खरा आनंद कसा मिळवू शकता?

आनंद व समाधान मिळवण्याचा खातरीशीर मार्ग बायबलमध्ये सांगितला आहे.

तुम्ही चिंतांवर मात कशी करू शकता?

आपल्याला जेव्हा चिंतांचा भार असहनीय होतो तेव्हा हा भार हलका करण्यासाठी बायबल आपली मदत करू शकते.

बायबलमधील सल्ल्याचा तुमच्या कुटुंबाला कसा फायदा होऊ शकतो?

तुमच्या कुटुंबात शांती व आनंद कसा नांदू शकतो ते पाहा.

तुम्ही देवाबरोबर मैत्री कशी करू शकता?

तुम्ही देवाबरोबर जवळची मैत्री खरंच जोडू शकता.

बायबलमधील पुस्तकांत कोणती माहिती दिली आहे?

बायबलमधील माहितीचा आढावा घ्या.

बायबल वाचनाचा तुम्ही पुरेपूर फायदा कसा घेऊ शकता?

तुम्ही बायबलचा कोणताही भाग वाचत असला तरी, चार साध्यासोप्या प्रश्‍नांची उत्तरं शोधल्यानं तुम्हाला खूप फायदा होईल.