व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न १५

तुम्ही खरा आनंद कसा मिळवू शकता?

तुम्ही खरा आनंद कसा मिळवू शकता?

“पोसलेल्या बैलाची मेजवानी देऊन मनात द्वेष वागवणे, ह्‍यापेक्षा प्रेमाची भाजीभाकरी बरी.”

नीतिसूत्रे १५:१७

“मी परमेश्‍वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.”

यशया ४८:१७

“मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या वचनाने जगेल.”

मत्तय ४:४

“तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीती कर.”

मत्तय २२:३९

“लोकांनी तुमच्याशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा.”

लूक ६:३१

“जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य.”

लूक ११:२८

“कोणाजवळ पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.”

लूक १२:१५

“आपल्याला अन्‍नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.”

१ तीमथ्य ६:८

“घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.”

प्रेषितांची कृत्ये २०:३५