व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न १३

काम करण्याबद्दल बायबलमध्ये काय सांगण्यात आले आहे?

काम करण्याबद्दल बायबलमध्ये काय सांगण्यात आले आहे?

“तुम्हाला कष्ट करणारा माणूस माहीत आहे का? तो यशस्वी होईल आणि राजांपुढे उभा राहील, सर्वसाधारण मनुष्यांपुढे नाही.”

नीतिसूत्रे २२:२९, सुबोधभाषांतर.

“चोरी करणाऱ्‍याने पुन्हा चोरी करू नये; तर त्यापेक्षा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करत राहावे.”

इफिसकर ४:२८

“प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीही देवाची देणगी आहे.”

उपदेशक ३:१३