व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न २०

बायबल वाचनाचा तुम्ही पुरेपूर फायदा कसा घेऊ शकता?

बायबल वाचनाचा तुम्ही पुरेपूर फायदा कसा घेऊ शकता?

बायबलचे वाचन करत असताना पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा:

यावरून मी यहोवा देवाबद्दल काय शिकतो?

या विशिष्ट भागाचा बायबलच्या मुख्य संदेशाशी काय संबंध आहे?

वाचलेल्या गोष्टींचा मी माझ्या जीवनात अवलंब कसा करू शकतो?

या वचनांचा मी इतरांना मदत करण्यासाठी उपयोग कसा करू शकतो?

“तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.”

स्तोत्र ११९:१०५