व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न १९

बायबलमधील पुस्तकांत कोणती माहिती दिली आहे?

बायबलमधील पुस्तकांत कोणती माहिती दिली आहे?

हिब्रू-अरेमिक शास्त्रवचने (“जुना करार”)

पेन्टेट्यूक (५ पुस्तके):

उत्पत्ति, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद

सृष्टीच्या निर्मितीपासून प्राचीन इस्राएल राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत

ऐतिहासिक पुस्तके (१२ पुस्तके):

यहोशवा, शास्ते, रूथ

वचन दिलेल्या देशात इस्राएल राष्ट्राने प्रवेश केल्यापासून ते त्यानंतरच्या घटनांपर्यंत

१ व २ शमुवेल, १ व २ राजे, १ व २ इतिहास

इस्राएल राष्ट्राच्या इतिहासापासून जेरूसलेमच्या नाशापर्यंत

एज्रा, नहेम्या, एस्तेर

बॅबिलोनच्या दास्यातून परतलेल्या यहुद्यांचा इतिहास

काव्यमय पुस्तके (५ पुस्तके):

ईयोब, स्तोत्र, नीतिसूत्रे, उपदेशक, गीतरत्न

सुज्ञ बोल व गीत यांचा संग्रह

भविष्यसूचक पुस्तके (१७ पुस्तके):

यशया, यिर्मया, विलापगीत, यहेज्केल, दानीएल, होशेय, योएल, आमोस, ओबद्या, योना, मीखा, नहूम, हबक्कूक, सफन्या, हाग्गय, जखऱ्‍या, मलाखी

देवाच्या लोकांच्या संबंधाने केलेल्या भविष्यवाण्या

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने (“नवीन करार”)

शुभवर्तमान (४ पुस्तके):

मत्तय, मार्क, लूक, योहान

येशूचे जीवन व त्याची सेवा यांचा इतिहास

प्रेषितांची कृत्ये (१ पुस्तक):

ख्रिस्ती मंडळीच्या स्थापनेचा व मिशनरी कार्याचा इतिहास

पत्रे (२१ पुस्तके):

रोमकर, १ व २ करिंथकर, गलतीकर, इफिसकर, फिलिप्पैकर, कलस्सैकर, १ व २ थेस्सलनीकाकर

विविध ख्रिस्ती मंडळ्यांना पत्रे

१ व २ तीमथ्य, तीत, फिलेमोन

ख्रिस्ती व्यक्‍तींना लिहिलेली पत्रे

इब्री लोकांस, याकोब, १ व २ पेत्र, १, २ व ३ योहान, यहुदा

ख्रिश्‍चनांना लिहिलेली इतर पत्रे

प्रकटीकरण (१ पुस्तक):

प्रेषित योहानाला मिळालेल्या भविष्यसूचक दृष्टान्तांची शृंखला