व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न ३

बायबल कोणी लिहिले?

बायबल कोणी लिहिले?

“मोशेने परमेश्‍वराची सर्व वचने लिहून काढली.”

निर्गम २४:४

“दानीएल आपल्या पलंगावर पडला असता त्याला स्वप्न पडले व त्याच्या डोक्यात दृष्टांत घोळू लागले; मग त्याने ते स्वप्न लिहून काढले व त्याचे सार कथन केले.”

दानीएल ७:१

“तुम्ही आमच्यापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि वास्तविक ते तसेच आहे.”

१ थेस्सलनीकाकर २:१३

“प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध . . . [ह्‍याकरता] उपयोगी आहे.”

२ तीमथ्य ३:१६

“संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला.”

२ पेत्र १:२१