व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न ९

मानवांना दुःख का सहन करावे लागते?

मानवांना दुःख का सहन करावे लागते?

“अहो! जे तुम्ही म्हणता की, ‘आपण आज किंवा उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू,’ त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही; तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते.”

याकोब ४:१३, १४

“एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”

रोमकर ५:१२

“सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला.”

१ योहान ३:८

“सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.”

१ योहान ५:१९