व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न १२

मृत लोकांबद्दल आपण कोणती आशा बाळगू शकतो?

मृत लोकांबद्दल आपण कोणती आशा बाळगू शकतो?

“ह्‍याविषयी आश्‍चर्य करू नका; कारण कबरांतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.”

योहान ५:२८, २९

“नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.”

प्रेषितांची कृत्ये २४:१५

“तुझे मृत जिवंत होतील, माझ्या (लोकांची) प्रेते उठतील. मातीस मिळालेल्यांनो जागृत व्हा, गजर करा; कारण तुझ्यावरील दहिवर, हे प्रभातीचे जीवनदायी दहिवर आहे; भूमी प्रेते बाहेर टाकील.”

यशया २६:१९