व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ

शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ

शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ
 
 

एप्रिल २०१४ मुद्रण

हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवले जाते.

अन्यथा सूचित केले नसल्यास, शास्त्रवचनांतील उतारे द होली बायबल मराठीआर.व्ही. –रिएडिटेड यातून घेण्यात आले आहेत. पं.र.भा. अथवा सुबोधभाषांतर असा संकेत असणारी शास्त्रवचने क्रमश: पंडिता रमाबाई भाषांतर आणि सुबोधभाषांतर या बायबल आवृत्तींमधून घेण्यात आली आहेत. या व इतर शास्त्रवचनांतील उताऱ्‍यांत शासनमान्य लेखनविषयक नियमांनुसार बदल करण्यात आले आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.