व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

या माहितीपत्रकाचा उपयोग कसा करावा

या माहितीपत्रकाचा उपयोग कसा करावा

या माहितीपत्रकाचा उपयोग कसा करावा

हे माहितीपत्रक बायबल अभ्यासक्रमासाठी तयार करण्यात आले आहे. त्याचा उपयोग कसा केला पाहिजे? आम्ही पुढील पद्धत सुचवतो: प्रत्येक पाठाच्या सुरवातीला प्रश्‍न दिले आहेत. ज्या परिच्छेदांमध्ये तुम्हाला उत्तरे मिळतील त्या परिच्छेदांचे क्रमांक प्रत्येक प्रश्‍नानंतर कंसात दिले आहेत. प्रथम सर्व प्रश्‍न वाचून घ्या. त्यांचा अंमल विचार करा. मग प्रत्येक परिच्छेद वाचा आणि दिलेली शास्त्रवचने तुमच्या बायबलमधून वाचा. पाठ वाचून संपल्यावर पुन्हा एकवार सर्व प्रश्‍न वाचा आणि प्रत्येक प्रश्‍नावर बायबलचे काय उत्तर आहे ते आठवण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे संपूर्ण माहितीपत्रक वाचून काढल्यावर परत एकदा सर्व प्रश्‍नांचे सिंहावलोकन करा.

अन्यथा सूचित नसल्यास, येथे वापरण्यात आलेली शास्रवचने, द होली बायबल आर. व्ही. (संदर्भ आवृत्ती) या मराठी बायबलमधून घेतली आहेत आणि NW असा संकेत असणारी वचने न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स—वीथ रेफरन्स, या इंग्रजी बायबलच्या १९८४ च्या आवृत्तीमधील आहेत.