व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाने मानवजातीकरता राखलेल्या उद्देशांबद्दल अधिक शिका

देवाने मानवजातीकरता राखलेल्या उद्देशांबद्दल अधिक शिका

देवाने मानवजातीकरता राखलेल्या उद्देशांबद्दल अधिक शिका

त्रासाची सर्व कारणे देव कशी काढणार व एक नवे नीतीमान जग कसे आणणार याबद्दल शिकून घ्या.

तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक, देव कोण आहे? तो दुष्टाईला का अनुमती देतो? मृत्यूच्या वेळी काय होते? स्वर्गास कोण जातात व का? अशा प्रमुख प्रश्‍नांची सहजसोपी उत्तरे देते. शिवाय ते, तुम्ही देखील पृथ्वीवरील नंदनवनात अनंत काळ कसे जगू शकता याचे स्पष्टीकरण देते.

या प्रकाशनात २५६ पृष्ठे असून ती या पुस्तकाच्या पृष्ठांच्या आकाराएवढी आहेत, शिवाय प्रत्येक पुस्तकात शेकडो शैक्षणिक चित्रे आहेत व ती बहुतेक रंगीत आहेत. या पुस्तकाच्या प्रती प्रत्येकी रु. २५ या दराने पोष्टाने तुम्हाला पाठवल्या जातील. (अनुदान बदलू शकते.)