पाठ २
नोहाच्या जहाजानं बघ वाचवले सारे त्यातले काही प्राणी तू ओळखतोस का रे?
हम्-हम् करते हम्बा, मग भू-भू करतो कोण?
जिराफ आहे उंच-उंच त्यावर बसलंय कोण?
उपक्रम
वाचा:
त्याला ओळखायला सांगा:
अस्वल कुत्रा हत्ती
जिराफ सिंह माकड
डुक्कर मेंढी
झेब्रा मेघधनुष्य
खाली सांगितलेल्या प्राण्यांचे आवाज काढायला सांगा:
कुत्रा सिंह माकड
मनीमाऊ कावळा