व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“प्रेम उन्‍नती करते”

“प्रेम उन्‍नती करते”

१ करिंथकर ८:१

सकाळ

  • ९:३० संगीत

  • ९:४० गीत क्र. ५३ आणि प्रार्थना

  • ९:५० “ज्ञानामुळे गर्व येतो, पण प्रेम उन्‍नती करते”

  • १०:०५ परिचर्चा: त्यांनी इतरांना प्रोत्साहन दिलं

    • बर्णबा

    • पौल

    • दुर्कस

  • ११:०५ गीत क्र. ४५ आणि घोषणा

  • ११:१५ लोकांना आनंदाची बातमी सांगण्यासोबतच प्रेमही दाखवा

  • ११:३० समर्पण

  • १२:०० गीत क्र. ७

दुपार

  • १:१० संगीत

  • १:२० गीत क्र. ५० आणि प्रार्थना

  • १:३० बायबल आधारीत जाहीर भाषण: आपण मनापासून प्रेम दाखवतो तेव्हा सत्याची बाजू घेतो—कशा प्रकारे?

  • २:०० टेहळणी बुरूज  सारांश

  • २:३० गीत क्र. २५ आणि घोषणा

  • २:४० परिचर्चा: मंडळीच्या वाढीसाठी हातभार लावा

    • बायबलच्या सत्यांवर प्रेम करा

    • देवाच्या आज्ञांचं पालन करून सुज्ञ बना

    • भाऊबहिणींना प्रोत्साहन द्या

  • ३:४० “तुम्ही जे काही करता ते सर्व प्रेमाने करा”

  • ४:१५ गीत क्र. ३ आणि प्रार्थना