व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संमेलनातून पुढील प्रश्‍नांची उत्तरं मिळतील

संमेलनातून पुढील प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
  1. १. बळ व शक्‍ती मिळण्यासाठी आपण कोणाकडे पाहू शकतो? (यहो. १:९; स्तो. ६८:३५)

  2. २. आपण आपला विश्‍वास भक्कम कसा करत राहू शकतो? (इब्री ११:६)

  3. ३. यहोवाने आपल्याला दिलेल्या कामात आपण नक्कीच यशस्वी होऊ अशी आपल्याला खातरी का आहे? (हाग्ग. २:४-९)

  4. ४. गंभीर समस्यांचा सामना करत असताना यहोवा आपल्याला कसं बळ देतो? (स्तो. १८:६, ३०; कलस्सै. ४:१०, ११, तळटीप.)

  5. ५. तरुणांना व विवाहसोबत्यांना यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराला पाठिंबा देण्यास कोणती गोष्ट मदत करेल? (मत्त. २२:३७, ३९)

  6. ६. आपण “विश्‍वासात स्थिर” आणि “सामर्थ्यशाली” कसं बनू शकतो? (१ करिंथ. १६:१३; रोम. १५:५; इब्री ५:११–६:१; १२:१६, १७)