व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खंबीर व्हा!

खंबीर व्हा!

यहोशवा १:९

सकाळ

  • ९:४० संगीत

  • ९:५० गीत क्र. ३८ आणि प्रार्थना

  • १०:०० यहोवा​—आपले ‘बळ व सामर्थ्य’

  • १०:१५ खंबीर व्हा​—आपला विश्‍वास वाढवा

  • १०:३० खंबीर व्हा​—आवेशानं प्रचार करा, शिकवा व प्रशिक्षण द्या

  • १०:५५ गीत क्र. २३ आणि घोषणा

  • ११:०५ दुर्बळ स्थितीतून शक्‍तिशाली बना!

  • ११:३५ समर्पण

  • १२:०५ गीत क्र. ७

दुपार

  • १:२० संगीत

  • १:३० गीत क्र. ४२

  • १:३५ अनुभव

  • १:४५ टेहळणी बुरूज  सारांश

  • २:१५ परिचर्चा: खंबीर व्हा​—यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराला पाठिंबा द्या

    • तरुण या नात्यानं

    • विवाहित जोडपे या नात्यानं

  • २:४५ गीत क्र. ४३ आणि घोषणा

  • २:५५ “विश्‍वासात स्थिर राहा . . . सामर्थ्यशाली व्हा”

  • ३:५५ गीत क्र. १ आणि प्रार्थना