व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संमेलनातून पुढील प्रश्‍नांची उत्तरं मिळतील

संमेलनातून पुढील प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
  1. १. हिंमत दाखवण्यासाठी आपण अगदी आत्मविश्‍वासाने यहोवाला का विनंती करू शकतो? (स्तो. १३८:३)

  2. २. गतकाळातल्या देवाच्या विश्‍वासू सेवकांप्रमाणे, आपणदेखील हिंमत कशी दाखवू शकतो? (प्रे. कार्ये ४:३१)

  3. ३. प्रचारकार्यात आपल्याला हिंमत एकवटून काम करणं कसं शक्य आहे? (१ थेस्सलनी. २:२)

  4. ४. दबावाचा सामना करत असताना कोणत्या गोष्टीमुळे हिंमतीने कार्य करण्यासाठी आपल्याला मदत होते? (१ पेत्र २:२१-२३)

  5. ५. आपण दाखवत असलेल्या हिंमतीमुळे आपल्याला कोणतं प्रतिफळ मिळेल? (इब्री १०:३५)