संमेलनातून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील
१. यहोवाने केलेल्या कोणत्या तीन तरतूदींमुळे आपल्याला आनंद मिळतो? (स्तो. ३२:१-१०)
२. आज आपण आनंद कसा मिळवू शकतो? (स्तो. ५:११, १२; ९१:१४)
३. समस्या आणि आव्हानं असतानासुद्धा आपण सेवाकार्यातला आपला आनंद कसा टिकवून ठेवू शकतो? (प्रे. कार्यं १३:५०-५२; रोम. ५:३-५)
४. आपण आपलं ‘मन भारावून जाऊ देण्यापासून’ आणि आपला आनंद गमावण्यापासून आपण स्वतःला कसं वाचवू शकतो? (लूक २१:३४)
५. यहोवा आपल्याला आनंद कसा देतो? (स्तो. ९२:४, ५)
६. यहोवाला सतत आपल्यापुढे ठेवायला कोणत्या गोष्टींमुळे आपल्याला मदत होईल? (रोम. १:२०; अनु. ६:६-९; फिलिप्पै. ४:६; स्तो. १६:३)