व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

संमेलनातून पुढील प्रश्‍नांची उत्तरं मिळतील

संमेलनातून पुढील प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
  1. १. यहोवाचे सेवक या नात्याने आपल्याजवळ कोणते बहुमान आहेत? (नीति. २७:११)

  2. २. येशूचं अनुकरण करून आपण यहोवाचं मन आनंदित कसं करू शकतो? (योहा. ८:२९)

  3. ३. आपण आपल्या सेवाकार्याने यहोवाचं मन कसं आनंदित करू शकतो? (योहा. १५:८)

  4. ४. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात आपण यहोवाचं मन कसं आनंदित करू शकतो? (योहा. १४:३१; इफिस. ६:१-४; स्तो. ३५:१८; १ पेत्र २:१२)

  5. ५. आपण परीक्षांचा, निराशेचा आणि मोहांचा यशस्वीपणे सामना कसा करू शकतो? (नहे. ८:१०)