व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचं मन आनंदित करा!

यहोवाचं मन आनंदित करा!

नीतिवचनं २७:११

सकाळ

  • ९:३० संगीत

  • ९:४० गीत क्र. ३४ आणि प्रार्थना

  • ९:५० यहोवाचं मन आनंदित करा!

  • १०:०५ परिचर्चा: यहोवाच्या चार गुणांचं अनुकरण करा

    • • न्याय

    • • शक्‍तीचा वापर

    • • बुद्धी

    • • प्रेम

  • ११:०५ गीत क्र. ४४ आणि घोषणा

  • ११:१५ “भरपूर फळ” देऊन देवाचा गौरव करा

  • ११:३० समर्पण आणि बाप्तिस्मा

  • १२:०० गीत क्र. ११

दुपार

  • १:१० संगीत

  • १:२० गीत क्र. २७ आणि प्रार्थना

  • १:३० बायबल आधारित जाहीर भाषण: तुम्ही देवाचं मन आनंदित करू शकता—कसं?

  • २:०० टेहळणी बुरूज सारांश

  • २:३० गीत क्र. ४२ आणि घोषणा

  • २:४० परिचर्चा: यहोवाचं मन आनंदित करा—

    • • तुमच्या व्यक्‍तिगत जीवनात

    • • तुमच्या कुटुंबात

    • • तुमच्या मंडळीत

    • • बाहेरच्या लोकांमध्ये राहत असताना

  • ३:४० “यहोवाकडून मिळणारा आनंद तुमचं सामर्थ्य आहे”

  • ४:१५ गीत क्र. १४ आणि प्रार्थना