चौकट ६क
“आपल्या डोक्यावरचे केस आणि दाढी कापून टाक”
यरुशलेममध्ये ज्या घटना घडणार होत्या त्या यहेज्केलने अभिनयाच्या रूपात करून दाखवल्या
-
“केस आणि दाढी कापून टाक”
यहुद्यांवर हल्ला होऊन ते मारले जाणार होते
-
‘वजन करून तीन भाग कर’
नाश अगदी विचार करून आणि पूर्णपणे होणार होता
-
“जाळून टाक”
काही लोक शहरात मरणार होते
-
“तलवारीने छाटून टाक”
काही लोक शहराबाहेर मारले जाणार होते
-
“वाऱ्यावर उधळून दे”
काही लोक वाचणार होते, पण ते शांतीने राहू शकणार नव्हते
-
“कपड्यात बांध”
बंदिवानांपैकी काही जण यरुशलेमला परत येणार होते आणि शुद्ध उपासना टिकून राहणार होती
अध्याय ६, परिच्छेद ६-८ वर परत जाण्यासाठी