चौकट १२क
दोन काठ्या जोडल्या जातात
यहोवाने यहेज्केलला एका काठीवर “यहूदासाठी” आणि दुसऱ्या काठीवर ‘योसेफसाठी एफ्राईमची काठी’ असं लिहायला सांगितलं.
“यहूदासाठी”
प्राचीन काळात
दोन वंशांनी बनलेलं यहूदाचं राज्य
आजच्या काळात
अभिषिक्त जन
‘योसेफसाठी, एफ्राईमची काठी’
प्राचीन काळात
दहा वंशांनी बनलेलं इस्राएलचं राज्य
आजच्या काळात
दुसरी मेंढरं
“तुझ्या हातात त्यांची एकच काठी होईल”
प्राचीन काळात
इ.स.पू. ५३७ खरे उपासक वेगवेगळ्या राष्ट्रांतून आपल्या मायदेशात परत आले, त्यांनी यरुशलेम शहर पुन्हा उभं केलं आणि ते एक राष्ट्र म्हणून यहोवाची सेवा करू लागले.
आजच्या काळात
१९१९ पासून, देवाच्या लोकांना हळूहळू पुन्हा सुसंघटित करण्यात आलं आणि ते “एक कळप” म्हणून देवाची सेवा करू लागले.
अध्याय १२, परिच्छेद ३-६, १३, १४ वर परत जाण्यासाठी