चौकट १३क
दोन वेगळी मंदिरं आणि त्यांपासून मिळणारे धडे
यहेज्केलच्या दृष्टान्तातलं मंदिर:
-
यहेज्केलने बाबेलच्या बंदिवासात असलेल्या लोकांना याचं वर्णन करून सांगितलं
-
यात एक वेदी आहे जिच्यावर अनेक बलिदानं दिली जातात
-
यावरून उपासनेच्या बाबतीत यहोवाचे नीतिमान स्तर काय आहेत ते कळतं
-
१९१९ मध्ये शुद्ध उपासना पुन्हा कशी सुरू झाली यावर लक्ष केंद्रित करतं
महान लाक्षणिक मंदिर:
-
पौलने इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रात याचं स्पष्टीकरण दिलं
-
यात एक वेदी आहे जिच्यावर “सर्वकाळासाठी एकदाच” बलिदान देण्यात आलं (इब्री १०:१०)
-
लाक्षणिक मंदिर म्हणजे ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर आधारित शुद्ध उपासनेसाठी यहोवाने केलेली व्यवस्था. उपासना मंडप आणि यरुशलेममध्ये बांधलेली मंदिरं याच व्यवस्थेला सूचित करत होती
-
इ.स. २९ ते ३३ पर्यंत सगळ्यात मोठ्या महायाजकाने, ख्रिस्ताने केलेल्या कार्यावर आपलं लक्ष केंद्रित करतं
अध्याय १३, परिच्छेद ७-१४ वर परत जाण्यासाठी