व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट ८क

मसीहाबद्दलची भविष्यवाणी—देवदाराचं मोठं झाड

मसीहाबद्दलची भविष्यवाणी—देवदाराचं मोठं झाड

यहेज्केल १७:३-२४

  • १. नबुखद्‌नेस्सर यहोयाखीनला बाबेलला नेतो

  • २. नबुखद्‌नेस्सर सिद्‌कीयाला आपल्या अधिकाराखाली यरुशलेममध्ये राजा म्हणून नेमतो

  • ३. सिद्‌कीया यहोवाविरुद्ध बंड करतो आणि इजिप्तकडे सैन्याची मदत मागतो

  • ४. यहोवा आपल्या मुलाला स्वर्गातल्या सीयोन पर्वतावर राजा म्हणून नेमतो

  • ५. येशूच्या राज्याच्या छत्रछायेत आज्ञा पाळणारे लोक सुरक्षित राहतील

अध्याय ८, परिच्छेद ४-११ वर परत जाण्यासाठी