व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट ७क

यरुशलेमच्या आसपासची राष्ट्रं

सु. इ.स.पू. ६५०-३००

यरुशलेमच्या आसपासची राष्ट्रं

समयरेषा (इ.स.पू.)

  1. ६२०: बाबेल यरुशलेमवर कब्जा करू लागतं

    नबुखद्‌नेस्सर यरुशलेमच्या राजाला आपल्या अधीन करतो

  2. ६१७: बाबेल पहिल्यांदा यरुशलेममधून बंदिवानांना घेऊन जातं

    यांच्यात शासक, शूर योद्धे आणि कारागीर होते

  3. ६०७: बाबेल यरुशलेमचा नाश करतं

    बाबेलचं सैन्य शहराला आणि तिथल्या मंदिराला जाळून टाकतं

  4. ६०७ नंतर: सोर, जमिनीवर असलेलं शहर

    नबुखद्‌नेस्सर १३ वर्षं सोरला वेढा घालतो आणि ते जिंकतो. पण बेटावरचं सोर शहर तो काबीज करत नाही

  5. ६०२: अम्मोन आणि मवाब

    नबुखद्‌नेस्सर अम्मोन आणि मवाबवर हल्ला करतो

  6. ५८८: बाबेल इजिप्तला हरवतं

    नबुखद्‌नेस्सर आपल्या शासनाच्या ३७ व्या वर्षी इजिप्तवर हल्ला करतो

  7. ३३२: सोर, बेटावरचं शहर

    ग्रीसचा महान सिकंदर आणि त्याचं सैन्य बेटावरच्या सोर शहराचा नाश करतं

  8. ३३२ किंवा त्याआधी: पलेशेथ

    सिकंदर पलेशेथचं राजधानी शहर गाझा काबीज करतो

नकाशात दिलेली ठिकाणं

  • ग्रीस

  • महासागर

  • (भूमध्य समुद्र)

  • सोर

  • सीदोन

  • सोर

  • शोमरोन

  • यरुशलेम

  • गाझा

  • पलेशेथ

  • इजिप्त

  • बाबेल

  • अम्मोन

  • मवाब

  • अदोम

अध्याय ७, परिच्छेद ३ वर परत जाण्यासाठी