चौकट ९ग
यहोवा आपली अभिवचनं पूर्ण करतो—आपल्या काळात
-
१. मूर्तिपूजेचा अंत होऊन शुद्ध उपासना पुन्हा सुरू झाली आहे
-
२. भरपूर आध्यात्मिक अन्न पुरवलं जात आहे
-
३. स्तुतीची बलिदानं दिली जात आहेत
-
४. विश्वासू पुरुष देवाच्या लोकांचं नेतृत्व करत आहेत
-
५. जगभरात एकीने उपासना केली जात आहे
अध्याय ९, परिच्छेद २७-३१ वर परत जाण्यासाठी