व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट १०क

शुद्ध उपासना—हळूहळू पुन्हा सुरू होते

शुद्ध उपासना—हळूहळू पुन्हा सुरू होते
  • “खडखडण्याचा आवाज”

    विल्यम टिंडेल आणि आणखी काही लोकांनी इंग्रजीत आणि इतर काही भाषांमध्ये बायबलचं भाषांतर केलं

  • ‘स्नायू आणि मांस’

    चार्ल्स रस्सल आणि त्यांचे सोबती बायबलमधली सत्यं शोधू लागले

  • ते जिवंत होऊन आपल्या पायांवर उभे राहू लागले”

    १९१९ मध्ये यहोवाचे लोक “जिवंत” झाले, त्यानंतर ते आवेशाने प्रचाराचं काम करू लागले

अध्याय १०, परिच्छेद ११-१४ वर परत जाण्यासाठी