व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट ९च

‘सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या होतील’ तो काळ

‘सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या होतील’ तो काळ

प्रेषितांची कार्य ३:२१

प्रेषित पेत्रने भविष्यवाणी केली, की असा एक काळ येईल जेव्हा ‘सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या होतील.’ या रोमांचक काळाची सुरुवात येशू राजा बनला तेव्हापासून झाली आणि त्याच्या हजार वर्षांच्या शासनकाळाच्या शेवटपर्यंत तो काळ चालेल.

  1. १९१४​—येशू ख्रिस्ताला स्वर्गात राजा बनवण्यात आलं. देवाच्या लोकांमध्ये १९१९ पासून शुद्ध उपासना पुन्हा सुरू होऊ लागली

    शेवटचे दिवस

  2. हर्मगिदोन​—येशू ख्रिस्ताचं हजार वर्षांचं राज्य सुरू होईल, तेव्हा मोठ्या प्रमाणावर ‘सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या होतील.’ आणि पृथ्वीवर यहोवाच्या विश्‍वासू सेवकांना अनेक आशीर्वाद मिळतील

    हजार वर्षांचं राज्य

  3. हजार वर्षांच्या शेवटी​—येशू शुद्ध उपासनेशी संबंधित असलेली सर्व कामं पूर्ण करेल आणि आपल्या पित्याला राज्य परत देईल

    कायम टिकणारं नंदनवन

येशूच्या राज्यात . . .

  • देवाच्या नावाचा गौरव होईल

  • आजारी लोक बरे होतील

  • वृद्ध लोक तरुण होतील

  • मेलेले लोक पुन्हा जिवंत होतील

  • विश्‍वासू लोक परिपूर्ण होतील

  • पृथ्वी नंदनवन बनेल

अध्याय ९, परिच्छेद २३, ३३-३९ वर परत जाण्यासाठी