व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग चार

“मी माझ्या पवित्र नावाबद्दल मोठा आवेश दाखवीन”—शुद्ध उपासना गोगच्या हल्ल्यापासून वाचते

“मी माझ्या पवित्र नावाबद्दल मोठा आवेश दाखवीन”—शुद्ध उपासना गोगच्या हल्ल्यापासून वाचते

यहेज्केल ३९:२५

भाग कशाबद्दल आहे: यहोवा आपल्या लोकांना मोठ्या संकटातून वाचवतो

यहोवाचं मानवांवर प्रेम आहे, पण तो त्यांच्या कामांचा हिशोबही घेतो. जे लोक यहोवाची शुद्ध उपासना करण्याचा दावा करतात, पण आपल्या कामांनी त्याचा विश्‍वासघात करतात त्यांच्याबद्दल त्याला कसं वाटतं? मोठ्या संकटातून कोण वाचणार हे यहोवा कसं ठरवतो? आणि एक प्रेमळ देव यहोवा करोडो लोकांचा नाश का करेल?

या विभागात

CHAPTER १५

“मी तुझ्या अनैतिक कामांचा अंत करीन”

यहेज्केल आणि प्रकटीकरण या पुस्तकांमध्ये दिलेल्या वेश्‍यांच्या वर्णनावरून आपण काय शिकू शकतो?

अध्याय १६

“त्यांच्या कपाळावर खूण कर”

यहेज्केलच्या काळात नाशापासून वाचण्यासाठी विश्‍वासू लोकांवर ज्या प्रकारे खूण करण्यात आली, ती गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

अध्याय १७

‘हे गोग, मी तुझ्या विरोधात उठलोय’

मागोगचा गोग कोण आहे आणि तो कोणत्या देशावर हल्ला करतो?

अध्याय १८

“माझा क्रोध भयंकर भडकेल”

गोगच्या हल्ल्यामुळे यहोवाचा राग भडकतो. त्यामुळे तो आपल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी पाऊल उचलतो.